Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sidharth Kiara Wedding : सूर्यगढ पॅलेसमध्ये थाटामाटात सिड-कियारा वैवाहिक बंधनात बांधले गेले

Sidharth Kiara Wedding  : सूर्यगढ पॅलेसमध्ये थाटामाटात सिड-कियारा वैवाहिक बंधनात बांधले गेले
, मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (17:34 IST)
तीन वर्षांच्या डेटिंगनंतर रोमान्स प्रवास आणि प्रेमळ क्षण घालवल्यानंतर, बी-टाऊनचे सर्वात प्रिय आणि स्टार जोडपे किंवा म्हणा 'शेरशाह' जोडपे अखेर आज विवाहबंधनात अडकले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाच्या विधीनंतर आज म्हणजेच 7 फेब्रुवारीला सात फेरे घेऊन त्यांचा विवाह होणार आहे. या स्टार जोडप्याच्या लग्नात दोघांच्या कुटुंबासह इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर मंडळीही पोहोचली आहेत. यामध्ये करण जोहरपासून शाहिद कपूर, ईशा अंबानीपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.
सिद्धार्थ-कियाराने लग्नाचे सात फेरे घेतले आहेत. सूर्यगड पॅलेसमध्ये दोघांच्या लग्नाचे विधी पार पडले. आता दोघेही पती-पत्नी झाले आहेत.
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राखी सावंतच्या तक्रारीवरून पती आदिल दुर्राणीला अटक