सोफी चौधरीचा मादक अंदाज... बघा फोटो

बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (11:20 IST)
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणार्‍यांमध्ये सोफी चौधरीचे नाव देखील सामील आहे ती आपले लेटेस्ट फोटोंच्या माध्यमाने चाहत्यांमध्ये धूम मचावतं राहते.  
नुकतेच सोफीने आपले काही फोटो पोस्ट केले आहे ज्यात तिचा मादक अंजाद दिसून येत आहे, त्यामुळे बघणार्‍यांची नजर तिच्यापासून हटतच नाही आहे.  
Photo : Instagram
सोफी बोल्ड आणि ब्यूटिफुलच्या परिभाषेत खरी उतरत आहे.   
Photo : Instagram
सोफीला ढेर सारे लाइक्स मिळत आहे.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’चा टीझर झाला सोशल मीडियावर ट्रेण्ड