Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुझानकडून हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bollywood Gossip In Marathi
, मंगळवार, 10 जानेवारी 2017 (16:56 IST)
घटस्फोटानंतरही सुझानने सोशल मीडियावर हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिकच्या 43 व्या बर्थडेला सुझानने इन्स्टाग्रामवर स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी नवीन वर्षाच्या स्वागताला हृतिक सुझानच्या कुटुंबीयांसोबत दुबईमध्ये दिसला होता. कंगना रनौतसोबत झालेल्या कायदेशीर लढाईतही सुझानने हृतिकचीच बाजू उचलून धरली होती. हृतिकचा ‘काबील’ हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत असून तो  चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PHOTOS: बहीण सुहानाच्या मैत्रिणींसोबत अबरामने केली मस्ती