Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महानायक बिग बी रुग्णालयात झाले भावूक

webdunia
सोमवार, 20 जुलै 2020 (14:22 IST)
कोरोना व्हायरसची(#Coronavirus) लागण झाल्यानंतर महानायक बिग बी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान ते सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त करीत (big b amitabh bachhan shares his fathers poem) आहेत. आता त्यांनी आपले वडील हरिवंश राय बच्चन यांची एक कविता शेअर केली आहे.

याबद्दल त्यांनी म्हटलं आहे की – त्यांच्या बाबूजींनी जी माणसं न थकता काम करीत असतात आणि जे लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांच्यावर कविता लिहिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

सुशांतच्या शेवटच्या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज