बाहुबलीमध्ये प्रभास आणि तमन्ना वर चित्रीकरण करण्यात आलेलं गाणं 'पंछी बोले हे क्या' सगळ्यांच्या हृदयात शिरले होते.
राजमौळींनी हे गाणं चित्रीकरण करताना त्यांचे गुरू राघवेंद्र राव यांची शैली अमलात आणली होती ज्यात पूर्ण ग्लॅमर, भव्य आणि सुंदर सेट्सचा वापर करण्या आला होता.
या गाण्यात रोमांटिक क्षणात तमन्ना टॉपलेस होऊन प्रभाससमोर उभी राहतानाचे दृश्यदेखील आहे ज्यात दिग्दर्शकाने तिची उघडी पाठ दाखवली आहे. हा दृश्य बघून वाटतं की तिने शरीरावर कोणतेही वस्त्र धारण केलेले नाही. त्यामुळे लोकांना चर्चेचा विषय मिळाला होता की काय खरंच तमन्ना टॉपलेस झाली होती.
परंतू बाहुबली युनिटच्या सदस्यांप्रमाणे तिने आपली बॉडी कव्हर केलेली होती, ही फक्त कॅमेर्या ची ट्रिक होती.