अभिनेता वरूण धवनचे शुभमंगल

गुरूवार, 23 मे 2019 (07:55 IST)
आता अभिनेता वरूण धवन बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. वरुण आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल हिच्यासोबत डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. धवन आणि दलाल कुटुंब त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत.  गोव्यात या प्रेमी युगुलांचा लग्न सोहळा थाटात पार पडणार आहे. या वर्षाखेरीस हे दोघे मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत. वरुण-नताशाच्या लग्न समारंभामध्ये त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक आणि सिनेविश्वातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख बॉलीवूडमध्ये एंट्री करून चांगल्या चांगल्यांना मात देऊ शकते सुहाना खान, वाढदिवसानिमित्त जाणून घ्या 5 रोचक गोष्टी