Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

#WebViral लहानपणी असे दिवस होते तुमचे फेवरेट स्टार्स

#WebViral लहानपणी असे दिवस होते तुमचे फेवरेट स्टार्स
, शुक्रवार, 22 जुलै 2016 (17:02 IST)
बॉलीवूड ते हॉलिवूडपर्यंत आपली ओळख बनवणारे फिल्मी तारकांचे हे जुने फोटो सध्या फारच वायरल होत आहे. चकाकणार्‍या आर्टिफिशयल लाईफपासून दूर या स्टार्स हे रूप देखील लोकांना आकर्षित करत आहे. तुमचे आवडते ग्लॅमर्स, स्टार्स आपल्या शाळा कॉलेजच्या दिवसात कसे दिसत होते, तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? तर तुम्हीसुद्धा बघा स्टार्सचे न बघितलेले फोटो, आणि जाणून घ्या आपल्या फेव्हरेट स्टार्सला ... 
1 ऐश्वर्या राय बच्चनचे हे फोटो शाळेच्या वेळेसचे आहे. आपली सुंदरता आणि कलेमुळे जगभरातील लोकांचे मन जिंकणारी ऐश्वर्याला येथे एका कार्यक्रमासाठी तयार करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Movie Review : 'कबाली'