काही सिनेस्टार्सच्या वाईट सवयी जाणून आपण हैराण व्हाल.
* एव्हरग्रीन जितेंद्र यांना बाथरूममध्ये पपई खाण्याची सवय आहे.
* सुष्मिता सेनला उघड्यात अंघोळ करणे पसंत आहे. यामुळे तिने घराच्या गच्चीवर एक बाथ टब लावले आहे जिथे ती मोकळ्या आकाशाखाली अंघोळ करणे पसंत करते.
* सनी लिओनीला विचित्र सवय आहे. ती दर अर्ध्या तासाने पाय धुते. घरीच नव्हे तर शूटिंग दरम्यानही. यामुळे इतर स्टॉफचे लोकं परेशान होत राहतात.
* करीना कपूरला नख चावायची सवय आहे. करिश्मा आणि सैफने अनेकदा तिला टोकत असतात पण तिची ही सवय काही सुटत नाही.
* शाहरुखच्या या सवयीमुळे गौरी खान निश्चितच परेशान असेल, शाहरुख अनेकदा जोडे घालून झोपून जातो.