Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

जेव्हा श्रीदेवी बोनी कपूरवर चिडल्या

जेव्हा श्रीदेवी बोनी कपूरवर चिडल्या
, सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 (13:22 IST)
Boney Kapoor : ज्येष्ठ चित्रपट निर्माते बोनी कपूर 11 नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. बोनी कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. तसेच श्रीदेवीच्या आधी बोनी कपूर यांनी मोना नावाच्या महिलेशी लग्न केले होते. मोना आणि बोनी यांना दोन मुले आहे. अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर.  
 
तसेच श्रीदेवीच्या आईच्या उपचारादरम्यान बोनी बराच काळ अमेरिकेत राहिले. श्रीदेवीच्या भावालाही त्यांनी आर्थिक मदत केली. त्यामुळे दोघेही जवळ आले. बोनी कपूर यांनी अचानक श्रीदेवीशी लग्न केले.   
 
पण नंतर बोनी कपूर जेव्हा त्याची पहिली पत्नी मोना आणि मुलांना भेटायला जायचे तेव्हा श्रीदेवीला ते आवडले नाही. त्यांना असुरक्षित वाटू लागले.
 
बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना यांची आई सत्ती मरण पावल्यावर बोनी अंत्यसंस्कारासाठी गेले. तसेच प्रार्थना सभेत सहभागी झाले होते. यामुळे श्रीदेवी खूप चिडल्या आणि बोनीवर रागावल्या पण बोनी यांनी शांततेने परिस्थितीचा सामना केला होता.
 
बोनी कपूर यांच्या पत्नी मोना आणि श्रीदेवी या दोघींचे निधन झाले आहे. बोनीची चार मुलं अर्जुन, अंशुला, जान्हवी आणि खुशी कपूर यांच्यात एक खास बॉन्ड पाहायला मिळतो.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण