Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोण आहे कुलविंदर कौर, जिने कंगनाला मारली थप्पड, किसान आंदोलनाशी कायय आहे नाते

कोण आहे कुलविंदर कौर, जिने कंगनाला मारली थप्पड, किसान आंदोलनाशी कायय आहे नाते
, शुक्रवार, 7 जून 2024 (11:15 IST)
चंदीगड विमान तळावर सीआईएसएफ ची महिला शिपाई कुलविंदर कौर हिने बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत ला थप्पड मारली. कुलविंदर किसान प्रदर्शनवर कंगना रनौत च्या रुख घेऊन नाराज होती. तिला निलंबित करून तिच्या विरुद्ध प्राथमिक केस नोंदवण्यात आली आहे. तसेच किसान आंदोलनाशी कुलविंदरचे कनेक्शन समोर आले आहे. 
 
35 वर्षाची कुलविंदर कौर पंजाब मधील कापूरथला मधील रहिवासी आहे. ती 2009 मध्ये सीआईएसएफ मध्ये जॉईन्ड झाली होती. तसेच ती 2021 पासून चंदीगड विमान तळावर सुरक्षा कर्मी म्हणून तैनात होती. तसेच तिचे पती देखील विमान तळावर तैनात आहे. कुलविंदरला 2 मूल  आहेत. तिचा भाऊ शेर सिंह किसान मजदूर संघर्ष कमिटी नावाच्या किसान संगठन सचिव आहे. 
 
सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या एका व्हिडीओ मध्ये ह्या घटनेनंतर लोकांशी बोलताना ती दिसत आहे. ती म्हणाली की कंगनाने एक जबाब दिला होता की दिल्लीमध्ये किसान 100-200 रुपये घेऊन प्रदर्शन करीत आहे. त्यावेळेस माझी आई त्या प्रदर्शन करणाऱ्यांमध्ये होती. 
 
या प्रकरणावर काय बोलली कंगना-
दिल्लीमध्ये पोहचल्यानंतर कंगनाने 'एक्स' वर 'पंजाब मध्ये आतंक आणि हिंसा मध्ये हैराण करणारी वृद्धी' शीर्षक मधून  व्हिडीओ जबाब पोस्ट केला आहे. त्यांना मीडिया आणि आपल्या चात्यांकडून खूप फोन येत आहे. 
 
भाजप खासदार कंगना म्हणाल्या की, महिला शिपाई त्यांच्या जवळ आली. तिने मला थप्पड मारली आणि शिव्या देण्यास सुरवात केली. जेव्हा मी तिला असे विचारले की तिने असे का केले, तर ती म्हणाली की, ती किसान आंदोलनाचे समर्थन करते. 
 
तसेच कंगना म्हणाल्या की मी सुरक्षित आहे. पण पंजाब मध्ये वाढत्या आतंकवादाला घेऊन मी चिंतीत आहे. आपण त्याला कसे सांभाळावे? राष्ट्रीय महिला आयोग प्रमुख रेखा शर्मा यांनी या घटनेला खूप गंभीर प्रकरण करार देत कडक कारवाईची मागणी केली आहे. तसेच म्हणाल्याकी त्या या प्राकारणाला सीआईएसएफ समोर सादर करणार आहे. तसेच त्या म्हणाल्या की, विमान तळांवर सुरक्षा जवाबदारी असणारे लोकच नियम मोडत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kangana Ranaut : कंगनाला थप्पड मारल्याप्रकरणी महिला जवान निलंबित