rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमीरने मागितली माफी

आमीरने मागितली माफी
सलमान खानने बलात्कार पीडित महिलेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता आमीर खानची जीभ घसरता घसरता वाचली. दंगल सिनेमाच्या पोस्टर रिलीजवेळी आमीरने हे वक्तव्य केले.
 
सलमान किंवा शाहरूख जेव्हा समोर येतात तेव्हा स्टार आल्यासारखे वाटते, पण मी समोर आलो की कोणीतरी वेटर आल्यासारखे वाटते. असे आमीर म्हणाला. पण वेटरबाबतच्या या वक्तव्यावर लगेचच आमीरने माफीही मागितली.
 
वेटरही चांगली लोक असतात. मी असे म्हणायला नको होते, असे आमीर म्हणाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

wow wonderful