Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंटरनेटवर कतरीनाचा शोध ठरू शकतो धोकादायक!

इंटरनेटवर कतरीनाचा शोध ठरू शकतो धोकादायक!

वेबदुनिया

IFM
कतरीना कैफ ही सध्याची आघाडीची चित्रपट अभिनेत्री असल्याने तिचा इंटरनेटवरील 'सर्च' ही मोठा असणार हे उघड आले आहे. मात्र, तसे करताना आता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

एका पाहणीत असे दिसून आले आहे की, सायबर क्रिमिनल्स सॉफ्टवेअरशी संबंधित वेबसाईट्‍सवर लोकांना आ‍कर्षित करण्यासाठी सर्वाधिक वापर कतरीनाच्या नावाचाच होतो. याबाबत कतरीनानंतर दीपिका पादुकोण आणि करीना कपूर यांचा क्रमांक लागतो.


Share this Story:

Follow Webdunia marathi