Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एवलिन शर्माची न्यूड पेंटिंग

एवलिन शर्माची न्यूड पेंटिंग
बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्माने एक न्यूड पेंटिंग बनवून घेतले आहे. एवलिन शर्माला तिचा मित्र रोहन जोगळेकरने तिचं न्यूड पेंटिंग बनवण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर हे ऐकून तीही हैराण झाली.
 
एवलिन शर्माला तिची सुंदरता एका पेंटिंगच्या रूपात पाहायची होती. त्यामुळे तिनेही त्याला होकार दिला. त्यानंतर पेंटिंग कसे असावे आणि कोणत्या पोजमध्ये असावे याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. 
 
रोहनला एवलिनचे पोर्टेट बनवण्यासाठी 7 महिने लागले. त्यानंतर तिला त्याने ते पेंटिंग गिफ्ट दिले. या पेंटिंगमुळे तिची एक इच्छा पूर्ण झाली असं देखील तिने म्हटलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi