Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऐश्वर्या आणि रणबीरचे हे बोल्ड फोटो मचावतील हलचल

ऐश्वर्या आणि रणबीरचे हे बोल्ड फोटो मचावतील हलचल
, शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (13:40 IST)
बॉलीवूडमध्ये सध्या फिल्ममेकर करण जोहाराचे चित्रपट 'ऐ दिल है मुश्किल'ला घेऊन फार चर्चा आहे. रणबीर कपूरसोबत ऐश्वर्या राय बच्चनचे रोमांस चर्चेचा विषय बनला आहे.  
 
चित्रपटात फवाद खान आणि अनुष्का शर्मा देखील दिसणार आहे. पण सर्वात जास्त चर्चा ऐश आणि रणबीरच्या रोमांसची आहे. शक्यता दर्शवण्यात येत आहे की दोघांमध्ये काही बोल्ड दृश्य चित्रवण्यात आले आहे.  
 
चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. याआधी दोन गाण्यांमध्ये असे काही बघायला मिळाले आहे. सोशल मीडियावर काही फोटो वायरल झाले आहे.  
 
webdunia
यात ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर रोमँटिक अंदाजात दिसत आहे. हे फोटो बघून चाहते नक्कीच आश्चर्यात पडतील. ऐश्वर्या बर्‍याच दिवसांनंतर अशा बोल्ड अंदाजात दिसत आहे.    
 
धर्मा प्रॉडक्शन आणि फॉक्स स्टुडिओच्या बॅनरमध्ये तयार हे चित्रपट दिवाळीपर्यंत रिलीज होणार आहे. सध्या तुम्ही हे फोटो बघून समाधान मानून घ्या.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्सुकता प्रियंकाच्या ‘क्वांटिको 2’ची..