Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऐश्वर्या सारखी दिसते 'बेटी बी'- अमिताभ

ऐश्वर्या सारखी दिसते 'बेटी बी'- अमिताभ

वेबदुनिया

ND
नवजात मुलांचे चेहरे बदलत असतात. पण तरीही माझी नात कशी दिसते, हे सांगायचे झाले तर मी एवढेच सांगेन की, ती तिच्या आई(ऐश्वर्या)वर गेली आहे. असे बिग बी अमिताभने पत्रकारांना सांगितले.

मंगळवारी ऐश्वर्या आपल्या छकुलीसह प्रतीक्षावर परतली. त्यानंतर अमिताभ पत्रकारांशी बोलत होते. आपण नातीचा नामकरण सोहळा करणार नाही पण तिचे नाव आम्ही लवकरच जाहीर करू, असे ही बिग बी म्हणाले.


Share this Story:

Follow Webdunia marathi