Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जलयुक्त शिवारसाठी 50 लाखांची मदत

अक्षयकुमार जलयुक्त शिवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बॉलीवूडचा खिलाडी अक्षयकुमारनं सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी 50 लाखांची मदत केलीय. मुख्यमंर्त्यांची भेट घेऊन अक्षयकुमारनं मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षयकुमारनं केलेल्या मदतीबद्दल त्याचं ट्विटरवरुन आभार मानलेत. अक्षयकुमारनं बळीराजासाठी आणि पाण्यासाठी वेळोवेळी सुरू ठेवलेला मदतीचा ओघ इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे असं ते म्हणालेत. अक्षयकुमारने 
 
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल 90 लाखांची मदत जाहीर केली आहे. यानुसार तो महिन्याला 15 लाख अशी सहा महिने मदत करणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi