suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्विंकललाही आला वाईट अनुभव

Bollywood Gossip In Marathi
मुंबईत सध्या अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथून करणार्‍या तरुणाची घटना ताजी असतानाच बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना असा काहीसा अनुभव तिच्या किशोरवयात आला होता अशी कबुली स्वत: ट्विंकलने दिली आहे.

ती म्हणाली मी 12 वर्षाची असताना असाच प्रकार घडला होता. आम्ही शाळेच्या सहलीला हँगिंग गार्डनला गेलो होते. असे माणसे मानसिक आजारी असतात आणि हे आपल्या देशात होतो याचे दुर्दैव आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi