Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तापसी, पिंक आणि तिचा टॅटू

तापसी, पिंक आणि तिचा टॅटू
, सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (10:33 IST)
अभिताभ बच्चन यांचा अभिनय आणि तापसी ने केलेला अभिनय यामुळे पिंक गाजत आहे. तर पिंक चित्रपटात अभिनयाने तापसी पन्नूने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. तर तिने बोल्ड आणि जबरदस्त लूकने सर्व हैराण झाले आहेत.
webdunia
तर या चित्रपटातील तापसीच्या कॉलर बोनवर असलेला टॅटू सध्या तरुणींमध्ये फारच  लोकप्रिय झाला आहे. या टॅटूमध्ये तापसी पन्नूच्या पक्षी उडतानाच्या चार पायऱ्या आहेत. पक्ष्याला मोठी भरारी घेत उंच उडायचे आणि त्यासाठी पक्ष्याचे प्रयत्न सुरु आहेत असे चित्र काढले आहे. त्याच प्रमाणे या चित्रपटातील तिची व्यक्ती रेखा आहे ती अशीच असून तीही कठोर स्थितीतून बाहेर पडत आहे असे आणि स्वतंत्र जीवन जगणार आहे त्यामुळे हा टॅटू प्रसिद्ध झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काजोल आणि अजय देवगन दरम्यान या शख्सने वाढवला दुरावा