Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्या चित्रफितीने अभिनेत्री झाली बेघर

त्या चित्रफितीने अभिनेत्री झाली बेघर
, सोमवार, 13 जून 2016 (08:59 IST)
एक्स बॉयफ्रेंडसोबतचा एक अश्लील व्हिडिओ ऑनलाइन लिक झाल्याने एका अभिनेत्रीला तिच्या घरच्यांनी घरातून बाहेर काढले आहे. अलिसा खान असे या अभिनेत्रीचे नाव असून ‘आईना’ या चित्रपटात तिने इम्रान हाश्मीच्या नायिकेचे काम केले आहे. अलिसा हिला आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. दिल्लीच्या ग्रेटर कैलाशच्या रस्त्यांवर तिने आपले बस्तान मांडले आहे.

आपल्या खासगी व्हिडिओला ऑनलाइन प्रदर्शित करणार्‍या तिच्या एक्स बॉयफ्रेंडविरुद्ध अलिसाने पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेतही सैराटचा फिव्हर