Publish Date: Tue, 15 Sep 2015 (13:13 IST)
Updated Date: Tue, 15 Sep 2015 (13:16 IST)
दंगल चित्रपटासाठी आमिर खानने आपले वजन वाढवले आहे. श्वास घेणे आणि चालण्यात देखील त्याला त्रास होत असला तरी चित्रपटात असणारी आपल्या भूमिकेला तो न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. 'दंगल' महावीर सिंह फोगट यांचा जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आमिर लुधियाना क्रू मेंबर्ससोबत पोहोचला आणि लवकरच शूटिंग सुरू करणार आहे.