Publish Date: Mon, 09 Nov 2015 (12:57 IST)
Updated Date: Mon, 09 Nov 2015 (13:00 IST)
कॉमेडी किंग कपिल शर्माने एका इवेंटदरम्यान खूप दारू पिऊन भान सोडला. हद्द तेव्हा झाली जेव्हा त्याने आपल्या को-स्टार्ससह गैरवर्तन केले.
सूत्रांप्रमाणे इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल अवॉर्ड्स दरम्यान ही घटना घडली. येथे त्याने पॅग चढवले आणि धिंगाणा करू लागला. त्याने मोनाली ठाकुर आणि तनीषा मुखर्जी यांच्याशी गैरवर्तन केल्याचे वृत्त आहे.
यावर कपिल म्हणाला की आपण नंतर बोलू. त्याने केलेल्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे की मी पर्फेक्ट नाही, माणूस आहे, चुका घडून जातात.
लोकं या ट्विटचे वेगळे वेगळे अर्थ काढत आहेत.