Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानी माहिरा होणार नाही रेईस

mahira khan
शाहरुख खानच्या आगामी ‘रईस’ चित्रपटातून पाकिस्तानी कलाकार माहिरा खानला रिप्लेस केल आहे. आपल्या जम्मू काश्मिर येथील  उरी हल्ल्यानंतर  पाकिस्तानविरोधात संतप्त भावना आहेत. फवाद खानपासून ते माहिरा खानपर्यंत सर्वच पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम देऊ, नये अशी मागणी झाली होती. त्यानंतर आता माहिरा खानला रिप्लेस करणार वृत्त समोर आले आहे. 
 
निर्मात्याला सिनेमाच्या प्रदर्शनानंतर विरोध होऊ नये, यासाठी माहिरा खानला रिप्लेस करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  या सिनेमातून पाकिस्तानी कलाकार माहिरा खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. शाहरुख खानचा ‘रईस’ हा सिनेमा जानेवारीत प्रदर्शित होत आहे. मात्र बिजनेस आणि देशतील लोकांच्या रागाला सामोरे जाऊ लागू नये म्हणून हे पाऊल उचलले असे पुढे येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'रेखा'बद्दल 25 रोचक तथ्य