Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाठलाग करत होता सलमानचा नातलग

सलमान खान
मुंबई- पोलिसांनी एका स्त्रिचा पाठलग करत असलेल्या सलमान खानच्या नातलगाला विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल करणारी स्त्री सलमानची आरोग्य सल्लागार आहे.
 
ओशीवारा ठाण्यातील एका अधिकार्‍याने सांगितले की आम्ही अब्दुल्ला खान याच्या विरुद्ध केस दाखल आहे. त्यावर सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट द्वारे तक्रार नोंदवण्यार्‍या स्त्रिशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. प्राथमिकीत अब्दुल्ला खानला सलमान खानचा नातलग असल्याचा सांगण्यात आले आहे.
 
तक्रार केलेल्या स्त्रीचे म्हणणे आहे की अब्दुल्लाने लग्न करण्याची मागणी केली होती ज्याला तिना नकार दिला. तेव्हापासूनच अब्दुल्ला तिचा पाठलग करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi