Publish Date: Thu, 02 Jun 2016 (17:53 IST)
Updated Date: Thu, 02 Jun 2016 (17:56 IST)
मुंबईत 1 जून रोजी चित्रपट 'ढिशूम'चे ट्रेलर लाँच झाले. या प्रसंगी चित्रपटाच कलाकार वरूण धवन, जॉन अब्राहम, जैकलीन फर्नांडिस उपस्थित होते. हे चित्रपट 29 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्दनश रोहित धवन ने केले आहे.