Publish Date: Sat, 10 Oct 2015 (16:20 IST)
Updated Date: Sat, 10 Oct 2015 (16:23 IST)
बिग बॉस 9ला सुरू होण्यास काहीचे तास उरले आहे. मागील काही दिवसांपासून यात सहभागी होणार्या नावांची चर्चा होत होती. काहींनी त्याचे खंडन केले तर काहींनी गोलमोल उत्तर दिले. सलमान खान द्वारे होस्ट करण्यात येणार्या या शोमध्ये या प्रतिस्पर्धांच्या नाववर मोहर लागली आहे.
1) रूपल त्यागी
2) मंदाना करीमी
3) अंकित गेरा
4) रिमी सेन
5) विकास भल्ला
6) साहिल खान
7) माही विज
8) किश्वर मर्चेण्ट
9) कीथ सेक्विरा
10) अरविंद वेगड़ा
11) रशेल राव
12) अमन वर्मा
13) प्रिंस नरूला
त्या शिवाय सुनील ग्रोवर, नक्षत्रा भार्गव, मोहित मल्होत्रा, सना सईदपैकी एक-दोन लोक दिसू शकतात.