Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात येण्याची इच्छा नाही

miya khalifa
गेल्या काही दिवसांपासून पोर्न स्टार मिया खलिफा बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आता स्वत: मियाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. बुधवारी तिने टिटरच्या माध्यमातून अत्यंत कडक शब्दांत म्हटले, मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. माझी भारतात पाऊल ठेवण्याचीही इच्छा नाही. त्यामुळे ज्याने कुणी मी बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याची गोष्ट पसरवली असेल त्याची खैर नाही. (Let's get something clear. I am never stepping foot in India, so whomever said I have shown interest in being on Big Boss should be fired) 
 
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉससाठी अनेक नावे चर्चेत असून त्यामध्ये मियाचेही नाव होते. ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात पोर्न स्टार सनी लिओन सहभागी झाली होती तेव्हा या कार्यक्रमाचा टीआरपी चांगलाच वाढला होता. पोर्न हब डॉट कॉमनुसार गेल्या दोन वर्षात मियाचे व्हिडिओ सर्वाधिक पाहिले गेलेले आहेत. मात्र, 22 वर्षीय मियाने ही शक्यता साफ फेटाळून लावली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi