suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या बॉलीवूड तारकाही सिगारेट ओढतात

Bollywood Actresses Caught Smoking In Real Life
पडद्यावर तर तुम्ही बॉलीवूडच्या बर्‍याच हिरॉइन्सला सिगारेट ओढताना बघितले असतील पण काय तुम्हाला माहीत आहे की बर्‍याच अशा हिरॉईन्स आहे ज्यांना ही वाईट सवय आहे. पुढे बघा कोणत्या तारका सिगारेट ओढतात....
webdunia
कंगना राणावत : बॉलीवूड अभिनेत्री कंगनाबद्दल असे म्हटले जाते की ती चेन स्मोकर आहे. सिगारेट शिवाय ती दारूचे सेवन देखील करते.
webdunia
राणी मुखर्जी : राणीबद्दल असे म्हटले जाते की दिवसातून किमान एक सिगारेट तर नक्कीच ओढते.
webdunia
सुष्मिता सेन : माजी मिस यूनिवर्स असलेली सुष्मिता सेनला तर पडद्यावर बर्‍याचवेळा सिगारेट ओढताना दाखवले आहे. पण रियल लाईफमध्ये देखील सुष्मिताला सिगारेट ओढायला आवडते. 
webdunia
मनीषा कोईराला : कधी नंबर वन राहून चुकलेली हिरॉइन मनीषा कोईरालाला देखील सिगारेट ओढायला आवडते. 
webdunia
प्रीती जिंटा : प्रीती जिंटाला देखील सिगारेट ओढणे पसंत आहे.
webdunia
कोंकणा सेन : अभिनेत्री कोंकणा सेनला देखील सिगारेट ओढायला आवडते. 
webdunia
कॅटरिना कॅफ : कॅटरिनाला देखील सिगारेट ओढायची वाईट सवय आहे. 
 
webdunia
अमिषा पटेल : अमिषाला देखील ही सिगारेट ओढायची वाईट सवय आहे, बर्‍याचवेळा तिला पब्लिकली सिगारेट ओढताना बघितले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दीपका भेटणार रणवीरला