Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामूने केजरीवाल यांना म्हटले 'माकड'

अरविंद केजरीवाल माकड
आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितले ज्यामुळे अनेक लोकं नाराज झाले. त्यात एक निर्माता-दिग्दर्शक रामगोपाल वर्माही सामील आहे. रामूने लागोपाट ट्विट्स टाकले. रामूने लिहिले की सेनेला राष्ट्र विरोधी केजरीवाल यांच्या विरुद्धदेखील सर्जिकल स्ट्राइक करायला हवी.
आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले- मी नेहमी विचार करायचो की तो मफलर आणि टोपीमध्ये माकडासारखा दिसतो परंतू आता त्याच्या टीकेमुळे मला खात्री पटली की तो खरंच माकड आहे.
 
रामूने हेही लिहिले की 'आप' पक्षाचे नाव बदलून 'पाप' करायला हवे. एका इतर ट्विटमध्ये रामूने लिहिले की केजरीवाल हनुमानाचे सुग्रीव आणि मुशर्रफच्या शरीफ यांचे क्रॉस ब्रीड आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमिर-सलमान-शाहरुख एकाच सिनेमात (पाहा ट्रेलर)