Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रितेश देशमुखने केली चोरी (व्हिडिओ)

रितेश देशमुखने केली चोरी (व्हिडिओ)
प्रसिद्ध कलाकार रितेश देशमुख याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यात रितेश एका स्टोअरमध्ये काही कपडे बघतो, त्यांना लपतो आणि गुपचुप तिथून निघून जातो. पण रितेशला असं करायची काय गरज आहे? हे विचार करून-करून फॅन्स हैराण आहे. 

पुढे पहा चोरी करताना रितेश

हा सर्व 'हाऊसफुल 3' च्या प्रमोशनचा भाग असावा.



 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऐश्वर्याचा लिप-लॉक करायला नकार