Dharma Sangrah

रिया सेन साकारणार शीना वोरा

शीना वोरा मर्डर मिस्ट्री
शीना वोरा मर्डर मिस्ट्रीवर बनत असलेल्या चित्रपटात शीनाची भूमिका रिया सेन साकारणार असल्याचे समजते. खुद्द रियाने या वृत्ताला दुजोरा दिला असून तिच्यासाठी हा ड्रीम रोल असेल असेही म्हटले आहे. 
 
रिया सांगते तिच्या वडिलानंही शीना मर्डर मिस्ट्रीवर चित्रपट निघाला तर तूच शीनाची भूमिका करू शकशील असे सांगितले आहे. यापूर्वी चित्रपटातील इंद्राणी मुखर्जीच्या भूमिकेसाठी राखी सावंतचे नावं आले होते मात्र आताही भूमिका ऋतुपर्णा सेनगुप्ता करणार असल्याचे समजते.

Share this Story:

Follow Webdunia marathi