Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाट बघा कतरिनाच्या लग्नाची

Bollywood Gossip In Marathi
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचे लवकरच लग्न होणार असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र या सर्व अफवा असून लग्न करण्याचा अद्याप कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण कतरिना कैफने दिले आहे. 

कतरिना-सैफच्या फॅन्टम या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगदरम्यान तिला तिच्या लग्नाबाबत आणि रणबीरबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी करतिरनाने स्पष्ट केले की, रणबीरसोबत अद्याप माझा साखरपुडा झालेला नाही. किंबहुना लग्न करण्याचे अद्याप कोणतेही प्लॅनिंग नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi