Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहिद कपूरचे आज शुभमंगल (पहा फोटो)

shahid meera
अभिनेता शाहिद कपूर आज विवाहबंधनात अडकणार आहे. गुरगाव येथे शाहिद आणि मीरा राजपूतचे शुभमंगल होत आहे.

बॉलिवूडमधील त्याच्या मित्रांसाठी मुंबईत  रिसेप्शन आयोजित करण्यात आले असून अनेक स्टार्स या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, दिल्लीतील आजच्या लग्न सोहळ्यास शाहिद-मीराचे कुटुंबिय आणि मोजकी जवळची मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.
webdunia
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi