Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहिद, मीराच्या घरी आली नन्ही परी

शाहिद, मीराच्या घरी आली नन्ही परी
मुंबई , शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (13:07 IST)
बॉलीवूडचा अभिनेता शाहिद कपूरची बायको पत्नी मीरा राजपूतने मुलीला जन्म दिला आहे. शाहिदने ट्वीट केले - ‘ती आल्यामुळे आमच्याजवळ आनंद व्यक्त करण्यासाठी देखील शब्द नाही आहे. शुभेच्छांबद्दल धन्यवाद देत असल्याचे टिवट केले आहे.’ मीराला कालच खारच्या हिन्दुजा हेल्थकेयर सर्जिकल दवाखान्यात भर्ती करण्यात आले होते.  
 
आधी मध्य सप्टेंबरमध्ये बाळाच्या जन्माची उमेद होती. दवाखान्यातील सूत्रांनी सांगितले की डिलिवरी सामान्य होती आणि आई आणि मुलगी दोन्ही स्वस्थ आहे. दंपत्तीची मागिल वर्षात जुलैमध्ये लग्न झाले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बघा ... बिग बॉस 10चा प्रोमो