Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमानच्या बलात्कार वक्तव्यावर काय बोलला शाहरुख...

सलमानच्या बलात्कार वक्तव्यावर काय बोलला शाहरुख...
सलमानने केलेल्या बलात्कार वक्तव्यावर अजूनही वाद गाजलेला आहे. कोणी सलमानच्या बाजूने तर कोणी त्याच्या विरोधात मत मांडत आहे. तर कोणी नोटिस पाठवतंय तर कोणी माफी मागण्याची सल्ला देत आहे. परंतू जेव्हा शाहरुख खानला या प्रकरणावर आपले मत मांडायची वेळ आली तर त्याने हुशारीने उत्तर दिले.
 
शाहरुख म्हणाला, जेव्हा मी विचार करतो, तर मला वाटतं की मागील काही वर्षांमध्ये मी स्वत: अनेकदा असे वक्तव्य दिले आहे जे मला द्यायला नको होते. तर मी कोण आहे हे ठरवणारा की सलमान योग्य बोलला की नाही.
शाहरुख म्हणाला, यावर माझी कुठलीही प्रतिक्रिया किंवा कोणाची बाजू मांडणे अथवा न मांडणे यापेक्षा माझे गप्प राहणेच योग्य. कित्येकदा मी स्वत: चुकतो तर मी सलमानबद्दल कसं बोलू शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आंधळं प्रेम...