Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमानने स्वत:ला सांगितले बलात्कार पीडिता सारखे, बवाल

सलमानने स्वत:ला सांगितले बलात्कार पीडिता सारखे, बवाल
नवी दिल्ली , मंगळवार, 21 जून 2016 (12:35 IST)
चित्रपट अभिनेता सलमान खानने एक विवादास्पद विधान देत स्वत:ला बलात्कार पीड़िता सारखे सांगितले आहे. सलमानच्या या विधानानंतर बवाल मचला आणि लोकांनी त्यांची जोरदार निंदा केली आहे.  
 
सलमानने नुकतेच स्पॉटबॉय डॉट कॉमला दिलेल्या एका मुलाखतीत आपले येणारे चित्रपट 'सुल्तान'साठी करण्यात येणार्‍या ट्रेनिंगबद्दल म्हटले की तो 'रॅप झालेल्या महिले' सारखा अनुभव करत होता. या वेबसाइटनुसार सलमानने म्हटले, 'जेव्हा मी शूटिंगनंतर रिंगहून बाहेर येत होतो, तेव्हा मी स्वत:ला एक बलात्कार पिडिता सारखे अनुभव करत होतो... मी सरळ चालू शकत नव्हतो.....'
 
या आधी तो म्हणाला, "शूटिंग दरम्यान, त्याला सहा तास फार वजन उचलावे लागत होतो आणि जमिनीवर पटकणे फार जास्त होत होते ... माझ्यासाठी हे करणे फारच कठिण होते, मला 120 किलोग्राम वजन असणार्‍या व्यक्तीला कमीत कमी 10 वेळा वेग वेगळ्या एंगलने उचलावे लागत होते...''   
 
सलमानच्या या विधानावर सोशल मीडियात बवाल मचला आहे. महिला आयोगाने सलमानला माफी मागणे आणि आठवड्याभरात उत्तर देण्यास सांगितले आहे.  
 
या अगोदर सलमानने म्हटले होते की 'सुल्तान'मध्ये लंगोट घालून शूटिंग करणे त्याच्यासाठी फारच अवघड काम होते, कारण सर्व त्यालाच बघत राहत होते. असे केल्याने त्याला त्या हिरॉईन्सचे दुःख समजत होते ज्या बिकिनीघालून सर्वांसमोर शॉट देतात.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सडके आंबे