Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सल्लूमियाचे फेसबुक अकाउंट हॅक

salman khan
अभिनेता सलमान खान याचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानेच ही माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्याने म्हटले की, माझ्या बनावट पेजवरील अफवापासून सावधान राहावे आणि मी कोणत्याही प्रोजेक्टचे कास्टिंग करत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi