Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘दंगल’मध्ये आमीर खान जखमी

aamir khan
नीतेश तिवारी दिग्दर्शित दंगल चित्रपटाचे चित्रीकरण पंजाबमधील लुधियाना येथे सुरू होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता आमीर खानला जबर दुखापत झाली असून उपचारासाठी तो मुंबईत आला आहे. त्याला दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या चित्रपटात तो कुस्तीपटूची व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रीकरण सुरु असाताना तो जखमी झाला. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक करण जोहर, अयान मुखर्जी अशा अनेकांनी भेटून आमीरच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi