Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजधानीच्या सुरक्षिततेसाठी 1581.90 कोटी

राजधानीच्या सुरक्षिततेसाठी 1581.90 कोटी

भाषा

नवी दिल्ली , शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (19:14 IST)
देशाची राजधानी अर्थात दिल्लीच्या सुरक्षिततेसाठी अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये 1581.90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात दिल्ली पोलिसांना
पुढील आर्थिक वर्षात आणखी 156.33 कोटी रुपये मिळणार आहेत.

एकीकडे अर्थमंत्र्यांनी सूरक्षादलांसाठी वाढीव अनुदानाची घोषणा केली असली तरी, सूरक्षादलातील जवानासाठीच्या घरकूल योजनेचे अनुदान
त्यांनी 30 करोड रुपयांवरून चक्क 10 करोड रुपयांवर आणले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi