Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वे अर्थसंकल्पाविषयी काय वाटते?

रेल्वे अर्थसंकल्पाविषयी काय वाटते?

वेबदुनिया

मुंबई , मंगळवार, 26 फेब्रुवारी 2008 (19:30 IST)
अत्यंनिराशाजनक ते सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प या टोकाच्या प्रतिक्रिया रेल्वे अर्थसंकल्पाविषयी व्यक्त केल्या जात आहेत. सामान्यांसाठी सुविधा दिल्या असल्या तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यात फारसे काही नाही, असे मत काहींनी व्यक्त केले. तर नवीन रेल्वेमार्ग, जुन्या मागण्या यांचा विचारच यात केला गेला नाही, असे काही म्हणाले.
महाराष्ट्रातूसर्वाधिपैसरेल्वेलमिळतात, असअसतानत्यमानानमहाराष्ट्रासाठकोणत्याहनव्ययोजनराबविण्याआल्यनसल्याचप्रतिक्रिया परभणीच्यडॉक्टकुलकर्णयांनव्यक्केलआहे.
वयस्कआणि महिलांनसवलदेण्याआल्याचत्यांनस्वागकेलआहे.तसेएड्रुग्णांनप्रवासासवलमिळाल्याचेहत्यांनस्वागकेलआहे.
प्रसिद्चित्रपनिर्मातअरुकचरयांनीहरेल्वअर्थसंकल्पाबाबआपलनाराजव्यक्केलआहे. दरवर्षमहाराष्ट्रावअशस्वरूपाचअन्याकेलजाअसल्याचम्हणाले. राप्रकरणाचफारसपरिणाअर्थसंकल्पावदिसूआलनसल्याचत्यांचम्हणणआहे.

वाहतूकसाठलालूंनकाहसुविधदेणगरजेचहोतअससोलापूरच्यविलाआम्लयांचआहे. व्यावसायिआहे, मलनेहमप्रवाकरावलागतो, माझ्यसोबमलनेहमदुकानालागणार्‍यसामानाचकरावलागते, याकाहसवलदेणगरजेचअसल्याचम्हणाले.
रेल्वेचहा अर्थसंकल्प कसा आहे? तुम्हाला काय वाटते? खाली चौकटीत मत मांडून आपणही या चर्चेत सहभागी व्हा.

Share this Story:

Follow Webdunia marathi