सरकारने हंगामी अर्थसंकल्पात 2009-10 या वर्षात शिक्षणावर 7 हजार 478. 60 कोटी रुपये खर्च करण्याचे आश्वासन दिले आहे. या रक्कमेतून केंद्रीय विद्यालयांसाठी 512.83 कोटी रुपये नवोदय विद्यालय समितीसाठी 341.29 कोटी रुपये तर विद्यापीठ अनुदान आयोगासाठी 3449.61 रुपये खर्च करण्याची तरतुद आहे.
याशिवाय तांत्रिक अभ्यासक्रमावर 890. 02 कोटी, आयआयटीसाठी 919.57 कोटी रुपये आणि आयआयएमसाठी 42. 71 कोटी रुपयांची तरतुद केली आहे.