Publish Date: Fri, 01 Feb 2019 (12:27 IST)
Updated Date: Fri, 01 Feb 2019 (12:41 IST)
- आयकर सूटची सीमा 2.5 पासून वाढवून 5 लाखापर्यंत झाली
- मध्यमवर्गीयांना करांमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न
- पुढच्या वर्षी आयकरा संदर्भातील सर्व कामं ऑनलाईन होणार
- ९९.५४ टक्के आयकर परतावे ऑनलाईन
- कर भरणाऱ्यांची संख्या ८० टक्क्यांनी वाढवली
- १२ लाख कोटी आयकर जमा
- संगणकामार्फतच आयकर आणि आयकर परताव्यांचं काम होणार