Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Budget 2019: CNG गाड्यांवर कमी होऊ शकतो GST

Budget 2019: CNG गाड्यांवर कमी होऊ शकतो GST
, गुरूवार, 20 जून 2019 (16:04 IST)
भारतात ऑटो सेक्टरची सर्वात मोठी कंपनी मारुतीला या बजेटमध्ये सरकारकडून अपेक्षा आहे की सरकार GST चे रेट कमी करण्याचा ऍलन करेल. कंपनीची इच्छा आहे की CNG मोटार कार्सवर GSTची आताची दर 28 टक्यांहून कमी होऊन 18 टक्के केली पाहिजे. CNBC-TV 18 ला देण्यात आलेल्या एका मुलाखतीत मारुती सुजुकीचे चेयरमेन आर सी भार्गव यांनी म्हटले की CNG मोटार कार्सवर GST कमी केले पाहिजे. त्यांनी सांगितले की यामुळे इंपोर्ट बिल आणि प्रदूषण कमी होईल.
 
इलेक्ट्रिक व्हीकलला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने यावर फक्त 12 टक्के GST लावले आहे. याच्या तुलनेत CNG समेत ऑटोमोबाइलवर 28 टक्के GSTलागते.
 
हायब्रीड गाड्यांवर सध्या 43 टक्के टॅक्स लागतो ज्यात 28 टक्के GST सामील आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोकरी करणार्‍यांना मिळू शकतो मोठा दिलासा, इन्कम टॅक्समध्ये सूट सीमा 3 लाख होण्याची उमेद