Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असे असावे स्मार्ट रेझ्यूम

असे असावे स्मार्ट रेझ्यूम
रेझ्युमे हे आपले फर्स्ट इंप्रेशन. त्यातच आजकाल रेझ्युमे मेल करावा लागता. आणि बघणाराही स्मार्टफोन, टॅबवर चेक करणारं असेल तर रेझ्युमे स्मार्ट असला हवा. पाहू स्मार्ट रेझ्युमे तयार करण्यासाठी काही टिप्स:
 
-> रेझ्युमेमध्ये फॉन्ट साइज 32 ठेवा. 
 
-> मार्जिन ठेवा. ज्याने अधिक झूम किंवा ड्रॅग करण्याची गरज भासणार नाही.
-> डार्क बॅकग्राऊंडवर व्हाईट फॉन्ट किंवा लाइट बॅकग्राऊंडवर ब्लॅक फॉन्ट वापरा. ज्याने अक्षर स्पष्ट दिसतील.
 
-> हे रेझ्युमे तयार करताना वाक्य लहान असावे हे लक्षात असू द्या.

-> कमी शब्दात अधिक आणि महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करा.
 
-> पाच स्लाइडहून अधिक स्लाइड वापरणे टाळा.
webdunia
-> रेझ्युमेमध्ये चार्ट किंवा इमेज टाकू नये. कारण स्मार्टफोन आणि टॅबवर पाहताना हा फॉर्मेट नीट दिसेल याची गारंटी नाही.
 
-> रेझ्युमे तयार झाल्यावर आधी तो स्वत:च्या स्मार्टफोन किंवा टॅबवर चेक करा. दिसायला प्रेंझेटेबल आहे की नाही, स्पष्ट दिसतंय की नाही हे चेक करून मगच पुढे फॉरवर्ड करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi