Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बायोमेडिकल इंजिनियरींगमध्ये करियर

बायोमेडिकल इंजिनियरींगमध्ये करियर
WDWD
जागतिआरोग्संघटनेनकधकल्पनदेखीकेलनसेदिवइंजिनियरींग व मेडिकदोन्हस्वतंत्क्षेत्रएकत्येतील व विज्ञानालनवसंजीवनदेतील. मेडिकल व इंजिनियरींदोन्हशाखफाजुन्यअसूनव्यपिढीतीउमेदवारांनआव्हादेणाऱ्यआहेत. गेल्यकाहवर्षांदोन्हक्षेत्रांचविकाझपाट्यानझालअसूबायोमेडिकइंजिनियरींनवीक्षेत्उदयाआलआहे.
बायोमेडिकइंजिनियरींक्षेत्राचविकाझपाट्यानहोअसूत्याचस्वरूव्यापझालआहे. त्यारिसर्चपासूकरियबनवण्याच्यविविसंधउपलब्झाल्यआहेत. त्याडॉक्टर व सायंटिस्टसारखे 'बायोमेडिकइंजिनिअर' मानव व प्राणयांच्यासोबकार्करअसतात.
तसपाहिलबायोमेडिकइंजिनियइतलाईसायंटिस्ट, केमिस्ट व मेडिकसायंटिस्यांच्यासोबउपचारात्मऔषधतयाकरण्यामदकरतात. मात्र, त्यांचकार्इतमेडिकप्रोफेशनल्सपेक्षवेगळअसते. कारस्वत: उपचाकरनाहीत. निदान व उपचाराचसाधतयाकरतात. मेडिकरिसर्चलसोपकरण्यासाठउपकरणतसेकार्प्रणाली व प्रक्रियविकसिकरअसतात. तसेआरोग्य व चिकित्सेच्यसमस्यसोडवण्यासाठसहकार्देखीकरअसतात. बायोमेडिकइंजिनियरींक्षेत्राचसातत्यानविकाहोअसल्यानसंशोधनासाठलागणाऱ्यसुविधविकसिकरण्यायेआहेत. त्यामुळमेडिकक्षेत्राउपचापद्धतीलनवीदिशमिळालआहे.
  जागतिक आरोग्य संघटनेने कधी कल्पना देखील केली नसेल की एक दिवस इंजिनियरींग व मेडिकल ही दोन्ही स्वतंत्र क्षेत्रे एकत्र येतील व विज्ञानाला नवसंजीवनी देतील      

चिकित्सपद्धतीटिशमॅनिप्युलेशन, कृत्रिअवयव, जीवनरक्षउपकरणे, पेसमेकर व डायलीसिस, सर्जिकउपकरणे, मेडिकइमेजिंटेक्नॉलॉजत्याएमआरआय, सिटस्कॅनिंग व सोनोग्राफशब्आपल्यालऐकायलमिळताकिंवआपज्यउपचापद्धतींचवापकरतबायोमेडिकइंजिनीअरिंगचीदेणगआहे.
बायोमेडिकइंजिनिअर्प्रॅक्टिशनर्म्हणूमोठ्यसंख्येनयुवकांनकरियनिवडलआहे. क्षेत्राउमेदवारांचमागणवाढअसल्यानचांगलकरियकरण्याचसंधउपलब्झालआहे. बायोमेडिकइंजिनीअरींगलमेडिकपेक्षइंजिनियरींगचेक्षेत्समजलजालागलआहे. बायोमेडिकइंजिनियरींगचअभ्यासक्रपूर्केल्यानंतउमेदवारालइंजिनियरींगचपदवप्रदाकेलजाते.

सुरवातीलइलेक्ट्रिकल, केमिककिंवमॅकेनिकइंजिनियरींकरणारबायोमेडिकलइंजिनियरींगमध्यस्पेशलायजेशकरत होते. मात्आतर 'बायोमेडिकइंजिनियरींग' स्वतंत्अभ्याशाखझालआहे. बहुतांविद्यार्थी. ई. करण्यासाठी 'बायोमेडिकइंजिनियरींग' शाखेचनिवकरतात. तसेम. ी. ी. स. केल्यानंतदेखीबायोमेडिकइंजिनियरींकरतयेशकते.

भारतात बायोमेडिकल इंजिनियरींगमध्ये पदव्यूत्तर पदवीसोबत आयआयटी, मुंबई येथे डॉक्टरेट श्रेणीचे कोर्स देखील उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी व बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ड सायन्स, विद्या विहार, पिलानी, राजस्थान येथे बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये एम. टेक ही पदवी उपलब्ध आहे.
  जागतिक आरोग्य संघटनेने कधी कल्पना देखील केली नसेल की एक दिवस इंजिनियरींग व मेडिकल ही दोन्ही स्वतंत्र क्षेत्रे एकत्र येतील व विज्ञानाला नवसंजीवनी देतील      

दिवसेंदिवस बायोमेडिकल इंजिनियरींगमध्ये विकास होत असल्याने उत्तम करियर म्हणून त्याची लोकप्रियता वाढत आहे. विदेशात बायोमेडिकल इंजिनिअर्सला मोठी मागणी आहे. आगामी 3-4 वर्षात या क्षेत्रात करियर करणाऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत. बायोइंस्ट्रूमेंटेशन, बायोमटेरियल्स, बायोमॅकेनिक्स, सेल्यूलर, टिशू एण्ड जेनेटिक इंजिनियरिंग, क्लिनिकल इंजिनियरिंग, रिहेबिलिटेशन इंजिनियरिंग, ऑर्थोपीडिक सर्जरी, मेडिकल इमेजिंग व सिस्टम फिजियोलॉजी या बायोमेडिकल इंजिनीअरिंगशी संबंधित शाखा आहेत.
भारतात बायोमेडिकल हेल्थ केयर रिसर्चला नावारूपाला आणण्यासाठी प्रा. गुहा, डॉ. हरिदासन, विंग कमांडर मोहन व डॉ. एच. वी. जी राव यांनी बायोमेडिकल इंजिनीअरिंग सोसाईटी ऑफ इंडियाची स्थापना केली आहे. संपूर्ण देशात 50 हून अधिक रिसर्च सेंटर स्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण योगदान केले आहे. या केंद्रांवर व्यापक प्रमाणात डायग्नोस्टिक, बायोएनालीटिकल व थॅरेपेटिक उपकरणांचा उपयोग केला जात आहे.
सोसाईटीच्या वतीने बायोमेडिकल इंजिनीअरिंगशी संबंधीत विषयांवर वेळोवेळी सेमिनार व कॉंफ्रेंरन्सचे आयोजन केले जाते. बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवाराला करियर करण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठेही काम करण्याची संधी सुवर्ण पावलांनी स्वत:हून चालत येते. संशोधन संस्था, रिसर्च सेंटर, फार्मासिटिकल कंपनी, सरकारी संस्थामध्ये बायोमेडिकल इंजिनिअर्सला मोठी मागणी असते. या व्यतिरिक्त मार्गदर्शक व सल्लागार म्हणून स्वतंत्र करियर करता येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi