Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चॅंपियन्स ट्रॉफीतील विजेते

चॅंपियन्स ट्रॉफीतील विजेते
चॅंपियन्स ट्रॉफीतील विजेत
* सन 1998 - दक्षिण आफ्रिका ( उपविजेता: वेस्ट इंडीज)
* सन 2000 - न्यूझीलंड ( उपविजेता: भारत)
* सन 2002 - भारत आणि श्रीलंका (पावसामुळे अंतिम सामना न झाल्याने संयुक्त विजेतेपद)
* सन 2004 - वेस्ट इंडीज (उपविजेता: इंग्लंड)
* सन 2006 - ऑस्ट्रेलिया ( उपविजेता: वेस्ट इंडीज)

चॅंपियन्स ट्रॉफीतील सर्वोच्
*सर्वाधिक धावसंख्‍या
न्यूझीलंडच्या नॉथन अस्ट्रलने सन 2004 मध्ये युएसए विरुद्ध खेळताना 151 चेंडूत नाबाद 145 धावा केल्या होत्या.
*सर्वाधिक धावा
वेस्ट इंडीजचा ख्रिस गेलने 14 सामने खेळत 57.91 च्या सरासरीने 695 धावा केल्या आहेत.
*सर्वाधिक बळी
श्रीलंकेच्या मुथ्थया मुरलीधरनने 16.43 च्या सरासरीने 23 बळी घेतले असून 378 धावा दिल्या आहेत.
*सर्वाधिक सामने
वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा सर्वाधिक 18 सामने खेळला असून 33.21 च्या सरासरीने 465 धावा केल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi