Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नारळाची चटणी

नारळाची चटणी
, शुक्रवार, 24 जून 2016 (00:44 IST)
साहित्य : अर्धा नारळ (चव), 6-7 हिरव्या मिरच्या, 6-7 छोटे लाल सांबार कांदे, 1 इंच आले, चवीनुसार मीठ, 1 ते 2 वाट्या दही. 
 
कृती : दही सोडून बाकी सर्व पदार्थ एक‍त्र करून त्याची चटणी वाटावी व नंतर दह्यात कालवावी. जेवणात किंवा भजी, वडे इत्यादी उपहाराच्या प्रकाराबरोबरही चटणी छान लागते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोथिंबीर भात