साहित्य : नवे कोवळे आले, लिंबू, मीठ.
कृती : आले कोवळेच घ्यावे. ते सोलून त्याच्या चकत्या कराव्यात. त्यावर लिंबू पिळावे व चवीपुरते मीठ घालावे. काही वेळाने नैसर्गिक गुलाबी रंग येतो. हे लोणचे करावयाला अगदी सोपे व कमी खर्चाचे, दिसायला मात्र छान आणि चवीला लज्जतदार असे आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा