साहित्य : 2 किलो करवंद, 500 ग्रॅम मीठ, 125 ग्रॅम मोहरी, 125 ग्रॅम हळद, 125 ग्रॅम धणे, 50 ग्रॅम ओवा, 50 ग्रॅम मेथी, 20 ग्रॅम तिखट, 20 ग्रॅम जिरं, तेल आवश्यकतेनुसार.
कृती : करवंदाला 2 तास पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर त्यातील बिया काढून घ्याव्या. वर दिलेल्या मसाल्याचे साहित्य एकत्र करून त्याची पूड करून घ्यवी. बिया काढून ठेवलेल्या करवंदात ही पूड टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. वरून तेलाची फोडणी देऊन 5 मिनिट चांगले परतून घ्यावे. थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा