Article Chatni Recipes Marathi %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%b0 111040600007_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांदा कोशिबीर

चिरलेला कांदा ताजे गोड दही साखर

वेबदुनिया

, बुधवार, 6 एप्रिल 2011 (12:01 IST)
ND
साहित्य:- बारीक चिरलेला कांदा १ वाटी, ताजे गोड दही १ वाटी, साखर १ चमचा, धुवून बारीक चिरलेली कोथिबीर २ चमचे, हिरवी मिरची तुकडे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ.
कृती:- बाऊलमध्ये सर्व साहित्य एकत्र कालवा. झाकून फ्रिजमध्ये गार करायला ठेवा. या कोशिबीरीमुळे जेवण छान लज्जतदार होते.
टीप:- या कोशिबीरीत आवडत असल्यास थोडे अनारदाणे, बारीक द्राक्षे किवा काजूचे तुकडे, ओल्या नारळाचे काप घातल्यास कोशिबीर अधिकच चवदार होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi