साहित्य : 1 वाटी कारळं, 1/2 वाटी डाळव, 2 चमचे जिरेपूड, तिखट, मीठ आवडीनुसार, लसणाच्या 6 ते 8 पाकळ्या.
कृती : कारळं खमंग भाजून घ्या. डाळव कडक उन्हात वाळवून घ्या. थंड झाल्यावर कारळं, डाळवं जिरेपूड, तिखट व मीठ लसणाच्या पाकळ्या घालून मिक्सरवर वाटून घ्या. ही चटणी खूप दिवस टिकते. कोरडी, तेल घालून दह्यात कालवून खाता येते. भाकरीसोबत छान वाटते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा